product-preview-thumbnail-0product-preview-thumbnail-1product-preview-thumbnail-2product-preview-thumbnail-3

Trading ची बाराखडी By Stocks Marathi

Share
  • Document
  • 3 MB
₹ 399
Description

ही ईबुक ट्रेडिंग शिकण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी बनवलेली आहे, शेअर बाजारात ट्रेडिंग करून पैसे कसे कमवायचे याची सविस्तर माहिती या ईबुक मध्ये सांगितली आहे.
(Note :- Password Protected Ebook)

या ईबुक मध्ये खालील Topics बद्दल माहिती सांगितली आहे.

Part I – Basic To Advance Theory
१. ट्रेडिंग म्हणजे काय?
२. ट्रेडिंग चे प्रकार?
A) Intraday
B) Swing
C) Positional
३. चार्ट आणि चार्ट चे प्रकार?
A) Area Chart
B) Line Chart
C) Bar Chart
D) Candlesticks
४. ट्रेंड (Trend) आणि ट्रेंड चे प्रकार?
A) Uptrend
B) Downtrend
C) Sideways
५. Support & Resistance
६. Candlestick & Types of Candlestick Patterns?
७. Indicators & Its Types?
८. Price Action म्हणजे काय?
Part II – Practicle Topics
९. Time Frames In Trading.
१०. Intraday ट्रेडिंग साठी शेअर्स कसे निवडावे?
११. Swing ट्रेडिंग साठी शेअर्स कसे निवडावे?
१२. Positional Trading साठी शेअर्स कसे निवडावे?
१३. Intraday Trading Strategy
१४. Swing Trading Strategy
१५. Positional/ Short Term Trading Strategies.
१६. Position Sizing म्हणजे काय?
१७. Risk Management in Trading.
१८. Golden Rules for Trading.
१९. एका ट्रेडर कडून भविष्यातील ट्रेडर्स साठी संदेश.
२०. आमच्याबद्दल माहिती.
नोट :- ही ईबुक Password Protected आहे, ईबुक खरेदी केल्यावर ईबुक चा पासवर्ड आणि इबुकची डाउनलोड लिंक तुम्हाला मेल वर भेटेल.)
ही ईबुक PDF Format मध्ये असल्यामुळे एकदा ईबुक घेतल्यावर त्याचे पैसे वापस भेटणार नाही याची दक्षता घावी.
आजच आपली "Trading ची बाराखडी" ही ईबुक खरेदी करा आणि शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यास सुरुवात करा.