या ईबुक मध्ये तुम्हाला Fundamental Analysis कसे करायचे, हे शिकायला मिळेल, ईबुक मधील टॉपिक खाली दिले आहेत.
1. What is Fundamental Analysis?
२. Why Fundamental Analysis?
३. Stock Price Vs Stock Fundamentals
४. Steps In Fundamental Analysis
५. Economy Analysis
६. Industry Analysis
७. Company Analysis
८. Quantitative Analysis
९. Ratio Analysis
१०. Comparative Analysis
११. Annual Reports कसे वाचायचे ?
१२. गुंतवणुकीसाठी Stock Selection कसे करायचे ?
१३. Ideal Investment checklist
१४. अशा शेअर्स मध्ये गुंतवणूक टाळा !!!
१५. Behavioural Biases in Investing
१६. Important Websites
ईबुक हि Pdf Format मध्ये आहे, Payment झालं कि मेल वर येईल.