नेटभेट इ-पुस्तक लायब्ररी आपल्यासाठी नेहमीच अनेकविध पुस्तके घेऊन येत आली आहे. आज आम्ही आपणासाठी "विज्ञान आणि तंत्रज्ञान कोष" आणला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि मराठी विज्ञान परिषद यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आलेला हा ४१८ पानांचा विज्ञानकोष आम्ही आपल्यासाठी आणला आहे.
मात्र नेटभेट च्या या उपक्रमास सहाय्य म्हणून आपण हा अंक किमान २५ रुपये किंवा त्याहून अधिक हव्या त्या किमतीला विकत (Download) घेऊ शकता. यामुळे आम्हाला अधिक चांगली पुस्तके , चांगले लेख आपल्यासाठी घेऊन येता येईल.
नेटभेटच्या विविध उपक्रमांना हातभार लावण्यासाठी आपण हे ई-पुस्तक विकत घ्याल अशी आम्हाला आशा आहे.
धन्यवाद