मराठीतून सर्वप्रथम ! आता "फेसबुक मार्केटिंग" शिका आपल्या मातृभाषेतून !
सोशल मिडिया आणि व्यवसाय !
फेसबुकचा व्यवसाय वाढीसाठी उपयोग
फेसबुक मध्ये आपल्या व्यवसायाची branding करणे
फेसबुक पेज वापरून ग्राहकांना आकर्षित करण्याच्या स्ट्रॅटेजीज
फेसबुक मध्ये पोस्ट बनविण्याच्या विविध टेकनिक्स
फेसबुक मधील आपल्या व्यवसायासाठी योग्य ग्राहकांना आकर्षीत करणे
फेसबुक जाहीरात प्लॅटफॉर्म वापरण्याच्या अनेक स्ट्रॅटेजीज
व्हीडीओ बनविण्याच्या स्ट्रॅटेजीज आणि टूल्स
कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा "गनिमी कावा"
फेसबुकच्या माध्यमातून आपल्या स्पर्धकांकडून ग्राहक आपल्याकडे खेचून आणण्याच्या स्ट्रॅटेजीज
फेसबुक अॅनॅलीटीक्स वापरून आपल्या बिझनेससाठी योग्य निर्णय घेण्याची कला
आणि फेसबुकच्या व्यवसायोपयोगी अनेक टूल्सची इत्यंभूत माहिती
तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही "फ्रीलान्सर" म्हणून काम करत आहात ?
तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे ?
- स्टार्टअप्स , लघु आणि मध्यम उद्योजक
- सेल्स आणि मार्केटींग प्रोफेशनल्स
- डीजीटल मार्केटिंगचा व्यवसाय करु इच्छीणार्या व्यक्ती
- डीजीटल मार्केटींग शिकण्याची ईच्छा असणार्या व्यक्ती
तर मग तुम्ही योग्य ठीकाणी आला आहात.
कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नाही. या कोर्समध्ये सगळं सविस्तर आणि सोप्या मराठीत समजावून सांगितले आहे.
इन्टरनेट ची आवश्यकता नाही
स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते
स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते.
कोणताही व्हिडीओ, कितीही वेळा परत परत पाहता येतो.
कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण
जगभरातील अनेक मोठे व्यवसाय त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी फेसबुकचा वापर करतात.
फेसबुकने अनेक मार्केटींग टूल्स उपलब्ध करुन दिले आहेत जे वापरुन लहान मोठे सर्वच बिझनेस हजारो ग्राहकांना आपल्या वेबसाईटवर वळवू शकतात. कल्पना करा जर हे सर्व टूल्स वापरुन तुम्हालाही हजारो योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचता आलं तर ?
नेटभेट प्रस्तुत करत आहे, फेसबुक मार्केटींगच्या step by step strategy शिकविणारा "फेसबुक मार्केटींग एक्स्पर्ट" हा ऑनलाइन कोर्स. नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्सचे संस्थापक आणि यशस्वी इंटरनेट मार्केटर श्री. सलिल सुधाकर चौधरी हे या कोर्सचे प्रशिक्षक आहेत.
१०० करोडहून अधिक वापरकर्ते असलेली फेसबुक ही सोशल साईट जगातील सगळ्यात मोठी सोशल मिडीया साईट आहे. तुमचा बिझनेस कोणताही असो, तुम्ही सेवा व्यवसायात असाल, उत्पादक असाल, ट्रेनर किंवा कंसंल्टंट असाल, तुमचा लोकल बिझनेस असो वा ग्लोबल , प्रत्येक बिझनेससाठी ग्राहकांचा कधीही न संपणारा प्रवाह तयार करण्याचे सामर्थ्य फेसबुक मध्ये आहे. तेव्हा स्वतःला फेसबुक मार्केटींग एक्स्पर्ट बनवायला तयार व्हा !