नेटभेट इ-पुस्तक लायब्ररी आपल्यासाठी नेहमीच अनेकविध पुस्तके घेऊन येत आली आहे. "Maharashtrache shilpkaar - Yashwantrao Chavan ( महाराष्ट्राचे शिल्पकार - यशवंतराव चव्हाण )" हे पुस्तक वाचकांना उपलब्ध करून देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
मात्र नेटभेट च्या या उपक्रमास सहाय्य म्हणून आपण हा अंक किमान 20 रुपये किंवा त्याहून अधिक हव्या त्या किमतीला विकत (Download) घेऊ शकता. यामुळे आम्हाला अधिक चांगली पुस्तके , चांगले लेख आपल्यासाठी घेऊन येता येईल.
नेटभेटच्या विविध उपक्रमांना हातभार लावण्यासाठी आपण हे ई-पुस्तक विकत घ्याल अशी आम्हाला आशा आहे.
धन्यवाद