हे पुस्तक अशा लोकांसाठी आहे ज्यांना शेअर बाजाराबद्दल काहीच माहिती नाही, पण गुंतवणूक करून नफा कमवायची तीव्र इच्छा आहे. इंग्रजीतील क्लिष्ट पुस्तके आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे अनेक मराठी लोक शेअर बाजारात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे मराठी भाषेत सोप्या पद्धतीने शेअर बाजाराची सुरुवात कशी करावी, फायदे कसे मिळवावेत याची माहिती देणारे हे पुस्तक उपयुक्त ठरेल. याचा उद्देश म्हणजे जास्तीत जास्त मराठी लोकांनी शेअर बाजारात सहभाग घ्यावा आणि आर्थिक यश मिळवावे.
तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचं स्वप्न पाहताय, पण कुठून सुरुवात करावी हे कळत नाहीये? हजारो रुपयांचे कोर्स न करता, फक्त ₹199 मध्ये तुमचं आर्थिक ज्ञान वाढवण्यासाठी मराठीतलं परिपूर्ण पुस्तक वाचा!
या पुस्तकात आहे:
✔️ शेअर मार्केट कसं चालतं याची मूलभूत माहिती
✔️ इंट्राडे ट्रेडिंगसाठी शेअर्स निवडण्याची कला आणि सोपी नियमावली
✔️ Fundamental आणि Technical Analysis साठी महत्त्वाचे टूल्स
✔️ चार्ट पॅटर्न्स आणि कॅँडलस्टिक पद्धतींचं सखोल मार्गदर्शन
✔️ लॉंग टर्म गुंतवणुकीचे गुपित आणि फायदेशीर टिप्स
तुम्ही शेअर मार्केटमधले नवशिके असाल किंवा अनुभवी, हे पुस्तक तुमचं आर्थिक यश साध्य करण्यात नक्कीच मदत करेल.
❗ ऑफर मर्यादित वेळेसाठी आहे. पुस्तक मिळवण्यासाठी आजच खरेदी करा!
Tip : पेमेंट झाल्यावर लगेचच आपल्याला ई-मेल मिळेल ज्यात पुस्तक डाउनलोड होईल त्यामुळे पैसे REFUND होणार नाही