हे पुस्तक अशा लोकासाठी आहे ज्यांना शेअर बाजाराबद्दल काहीच माहिती नाही पण त्यांची खूप इच्छा आहे कि शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून नफा मिळवायचा.अशा लोकासाठी काही अडचणी येतात सर्वात प्रथम तर काय करायचे हेच महिती नसते, त्यातल्या त्यात सर्व बाजारातील पुस्तके हि इंग्रजी मध्ये असतात ज्यात क्लिष्ट आणि अगदी डोक्याच्या वरतून निघून जाणारी भाषा आणि योग्य मार्गदर्शक न मिळाल्याने शेअर बाजारातून पैसे कमवण्याच्या स्वप्नावर पाणी फिरते.अशा वेळेस जर एखाद मराठी पुस्तक भेटलं,ज्यात शेअर मार्केट ची सुरवात कुठून करावी व कशी करावी हे दिलेले असेल तर किती बर होईल ना.म्हणजे इंग्लिश पुस्तकातील अवघड वाटण्याऱ्या गोष्टी सहजपणे मराठीतून समजतील आणि शेअर बाजारात लवकरात लवकर फायदा कसा करून घेता येईल हे समजेल.याच उद्देशाने आणि जास्तीत जास्त मराठी माणसाने शेअर बाजारात प्रवेश करावा यासाठी हे मुलभूत आणी मुख्य गोष्टीनी उपयुक्त असे पुस्तक मी सादर करीत आहे.
दोन्ही पुस्तक एकाच फाईल मध्ये दिलेले आहेत
कोर्सेस १२ तासाच्या आत आपण दिलेल्या GMAIL वर access होतील
1.
हे पुस्तक एक ईबुक आहे जे आपल्या ई-मेल वर येते किंवा जेव्हा तुम्ही पैसे भरतात तेंव्हा तेंव्हा डाउनलोड वर क्लीक केल्यास आपल्या मोबाइलला मध्ये हे पुस्तक डाउनलोड होते
प्रवासात ,रिकाम्या वेळी किंवा इतर कधीही आणि कुठेही हे पुस्तक वापरू शकतात
पुस्तकात असण्याऱ्या महत्वाच्या गोष्टी
फायद्याचे शेअर शोधायचे कशे
इंट्रा डे ट्रेडीग कशी करायची
पैसे किती आणि कसे गुंतवायचे
माझ्या जवळ कमी पैसे आहे तर टप्याटप्याने गुंतवणूक कशी कराल
मार्केट चे इंडेक्स म्हणजे काय
कंपनीची गटवारी कशी विभागल्या गेली आहे
नेमका फायदा कशात
तोटा झाला तर काय करावे
इंट्रा डे शेअर म्हणजे काय ??
ते कुठले असतात ?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता का असे असंख प्रश्न आपल्याला पडत असतात बरोबर ना ??? त्यासाठी आज या पुस्तकात मी इंट्रा डे साठी शेअर निवडताना काय करायला पहिजे, ते कसे निवडायचे , शेअर मार्केट सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर किंवा शेअर मार्केट बंद झाल्यावर मला इंट्रा डे शेअर निवडता येईल का ? त्यासाठी काय करावं लागत ?
यासोबत तुम्हाला दोन कोर्सेस मोफत मिळणार आहेत ज्यात ऑपशन ट्रेडिंग कोर्स आणि टेक्निकल ऍनालिसिस कोर्स आहे ज्या द्वारे तुम्ही शेअर मार्केटमधील तुमचा लॉस कमी करू शकता
TIP: Payment is non refundable
आपल्याला पुस्तक तेंव्हाच मिळेल जेंव्हा आपले पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल आणि हे पुस्तक आपल्या इमेल वर येईल.
PAYMENT & DOWNLOAD METHOD
पेमेंट केल्यावर लगेचच त्या ठिकाणी हिरव्या रंगाचे डाउनलोड नावाचे बटन दिसेल
त्यावर क्लिक केल्यास फाईल डाउनलोड होईल तसेच हे पुस्तक थोड्या वेळात आपल्याला ई-मेल वर सुद्धा येईल
हे पुस्तक एक ईबुक आहे जे आपल्या ई-मेल वर येते किंवा जेव्हा तुम्ही पैसे भरतात तेंव्हा डाउनलोड वर क्लीक केल्यास आपल्या मोबाइलला मध्ये हे पुस्तक डाउनलोड होते
प्रवासात ,रिकाम्या वेळी किंवा इतर कधीही आणि कुठेही हे पुस्तक वापरू शकतात, पुस्तक लगेच आपल्याला ई-मेल वर मिळेल आणि कोर्सेस १२ तासाच्या आत आपण दिलेल्या GMAIL वर access होतील