पैशाने पैसा कमवा उत्तम उत्तम रिटर्न मिळवा
आज आपल्या जवळ पैसे असतील परंतु पुढील ५ वर्षांत त्याचे मुल्याकंन कमी होणार
आज तुमच्याजवळ जर थोडेच पैसे आहे तर ते पैसे कशा प्रकारे वाढवायचे
अगदी पाचशे रुपये ते दोन हजार रुपयापासून सुरवात करून काही वर्षातच ५० लाख पर्यंत कसे मिळवायचे
महिन्याला जर ३०००० हजार पगार मला मिळतो तर पुढील काही वर्षात त्याचे १ कोटी रुपये होतील
मी जर रिटायर आहे तर SAFE गुंतवणूक कशी करू
ह्या सर्व गोष्टी फक्त थोडीशी रिस्क घेऊन जास्तीत जास्त जास्त रिटर्न कसे मिळतील
रिस्क न घेता पैसे कसे वाढतील
मुलींचे लग्न
मुलाचे शिक्षण
दवाखान्याचा खर्च
म्हातारपणात पेन्शन
कशा भागवू शकतात
या सर्व गोष्टीसाठी अर्थ शिक्षण गरजेचे आहे आणि हे शिक्षण या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला जन्मभरासाठी मिळेल या कोर्स मध्ये आपल्याला मिळेल पैशाने पैसे कसा कमवला जातो, 50 लाख ते १ कोटीचे उद्दिष्ट्य कसे गाठायचे ,फक्त गुंतवणूक करून दर महिन्याला पैसे कसे मिळवायचे, गुंतवणुकीचे फंडे, SAFE & SECURE गुंतवणूक, मंदीतही सुवर्णसंधी ,वार्षिक ८-४० % रिटर्न कसे मिळतील, हॉस्पिटलचा खर्च कसा वाचवायचा,सोबत LIFETIME माहितीचे पुस्तके LIFETIME ACCESS, EMAIL SUPPORT आपल्या वेळेनुसार व सवडीनुसार कोर्स बघू शकतात आणि भरपूर काही ......
हा COURSE व्हिडिओज्चा संग्रह आहे. तुम्ही भरत असलेल्या फीच्या बदल्यात तुम्हाला हे सर्व व्हिडिओज् बघण्याची मुभा LIFETIME (परवानगी) मिळते. आपल्याला मिळणारे रिटर्न्स हे कमी जास्त असू शकतात यासाठी त्यावेळचा महागाई दर, अर्थव्यवस्था, व्याजदर , महामारी किंवा युद्ध जन्य कारणीभूत असू शकते. तसेच या कोर्से मध्ये गुंतवणुकीतील जोखीम सुद्धा समजावून सांगितली आहे. मी वैयक्तिक आपल्या पैशाची कुठलीच जबाबदारी घेत नाही